






AutoBranding Automation App..
Key Features..?
- Auto Text SMS After Incoming Call, Outgoing call, Missed call.
- Auto Whatsapp Message with Image After Incoming Call, Outgoing call, Missed call.
- Select Sim from which you want to send SMS
- Send 2 Different Message from both SIMs
- Block Specific Number
- Dynamic Mini Business Website
- 5 Star Google Review QR Code
- PDF Digital Business Card
Frequently Asked Questions
Autobranding App मध्ये आम्हाला कोणकोणते Features मिळतील?
Autobranding ॲप मध्ये आपल्याला अनेक Premium Features मिळतील..
1. Auto TEXT SMS After Call : ग्राहकांसोबतच्या प्रत्येक इनकमिंग कॉल, आउटगोइंग कॉल किंवा Missed Call नंतर ग्राहकाच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक मेसेज जातो सोबत आम्ही बनवून दिलेली बिजनेस वेबसाईट लिंक पण जाते.
2. Auto Whatsapp with Image After Call : ग्राहकांसोबतच्या प्रत्येक इनकमिंग कॉल, आउटगोइंग कॉल किंवा Missed Call नंतर ग्राहकाच्या मोबाईलवर ऑटोमॅटिक फोटो बॅनरसहित व्हॉटसअपवर मेसेज जातो.
3. Block Specific नंबर: ज्या मोबाईल नंबरवर आपल्याला ऑटोमॅटिक मेसेज व बिजनेस माहिती जाऊ द्यायचा नाही असे नंबर तुम्ही या app मधून थेट प्रतिबंधित करू शकता आणि हवे तेव्हा अनब्लॉक करू शकता.
4. Dynamic Business Website / Digital Business Card : यात प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक असणारी डायनामिक बिजनेस वेबसाईट बनवून मिळते. website वर असणारा हवा तो कंटेंट तुम्ही कधीही अगदी सहज बदलू शकता.
5. PDF Business ID Card – तुमचे बिजनेस Visiting कार्ड PDF स्वरुपात Contact Details सहजरित्या ऑफलाइन शेअर करु शकता.
6. Google Review magic QR Code : आपल्या बिजनेस प्रोफाईलचे 5 Star रेटिंग देण्यासाठी असणारे Positive Review Card, जे तुमचा बिजनेस गुगल सर्चमध्ये टॉप रिजल्ट्समध्ये आणायला मदत करेल.
ऑटोमॅटिक ब्रँडिंग App मध्ये टेक्स्ट, व्हॉटसअप मेसेजिंग कसे कार्य करते?
AutoBranding App इनकमिंग, आऊटगोइंग किंवा मिस्ड कॉलनंतर ऑटोमॅटिक मेसेज पाठवतो आणि 48 तासांच्या आत त्याची पुनरावृत्ती होत नाही.
Call संपल्यावर जो Message जातो तो आपणं बदलू शकतो का?
नक्कीच, Message Setup मध्ये जाऊन तुम्ही तो मेसेज कधीही बदलू शकता. फक्त मेसेज सेट केल्यावर save बटणावर क्लिक करायला विसरू नका.
WhatsApp वर मेसेज जाण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा नंबर आपल्याकडे save असणे गरजेचे आहे का?
बिलकुल नाही! आपला unknown व्यक्तीशी संपर्क झाला तरी त्याला text आणि whatsapp मेसेज मीडियासह जातो. त्यासाठी नंबर save असणे गरजेचे नाही.
Autobranding App कुणासाठी आहे?
Everyone who is working as a Business Owners, Sales Professionals, Marketing Agencies, Consultants, Events and Travels, Real Estate & Realtors, Education & Training, Health and Beauty, Software & IT Sectors.
डायनॅमिक मिनी वेबसाईट म्हणजे नक्की काय?
ही एक कस्टमायझेबल वेबसाईट आहे, ज्यामध्ये क्लिक करण्यायोग्य बटणे, चौकशी टॅब, पेमेंट पर्याय, उत्पादन आणि सेवा विभाग, सोशल मीडिया लिंक, आणि थीम कलर कस्टमायझेशन उपलब्ध आहेत.थोडक्यात संपूर्ण माहिती आपण हवे तेव्हा बदलू शकतो.
तुमच्या Dynamic Mini Website चे फायदे काय आहेत?
हि website पूर्णत: डायनॅमिक असून त्यामध्ये आपल्या ग्राहकांना व्यवसायाबद्दलची माहिती एका क्लिकवर डिजिटल दाखवता येते. आपल्या बिजनेस सर्विसेस, प्रॉडक्ट त्याची किंमत,
(details and Photos) , Address (Google Map), Social Media Links, WhatsApp, Payment Details या प्रकारची सर्व माहिती एका लिंक वर showcase करता येते व कधीही edit करता येते. त्याच पद्धतीने कस्टमर Feedback घेता येतो. Professional Website प्रमाणे आपले स्वतःचे एक ऑनलाइन WebPage तयार होईल व त्यावरची माहिती कधीही बदलू शकता.
1. कार्ड वरील माहिती कधीही बदलता येते.
2. कार्ड Unlimited लोकांना पाठवता येते.
3. Direct WhatsApp वर Product ऑर्डर घेऊ शकता.(15 Products)
4. कस्टमर Feedback / Enquiry घेऊ शकता.
5. एकापेक्षा अधिक डिझाईन वापरू शकता.
6. Professional Website प्रमाणे सर्व Options उपलब्ध.
मला माझी मिनी बिजनेस वेबसाईट स्वत: अपडेट करता येईल का?
हि बिझनेस वेबसाईट पूर्णत: dynamic असल्यामुळे तुम्ही कितीही वेळा हवे तितके बदल करू शकता. edit केल्यावर submit बटणावर क्लिक करायला विसरू नका.
मला काही नंबरला मेसेज पाठवायचा नसेल तर त्या नंबरला Block करता येईल का?
App मध्ये जाऊन Blocked Numbers मध्ये जाऊन तुम्ही हवा तो नंबर ब्लॉक करू शकता.
गूगल 5 स्टार एनेबल्ड मॅजिक QR कोड म्हणजे काय?
ग्राहक QR कोड स्कॅन करून गूगल रिव्ह्यू देऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या व्यवसायाची विश्वासार्हता आणि ऑनलाइन प्रतिष्ठा सुधारते.
व्यवसायाबद्दल सर्व माहिती प्रत्येक कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी Autobranding App कसे काम करते?
ॲप मध्ये आपल्याला मिळत असलेल्या Automatic Text Message After Call मुळे कॉल संपल्यानंतर ॲप मध्ये तुम्ही सेट केलेला मेसेज व तुमच्या व्यवसायाची वेबसाईट सुद्धा कस्टमरला ऑटोमॅटिक जाते. वेबसाईट वरती आपण तुमच्या व्यवसाय बद्दलची सर्व माहिती फोटो आणि व्हिडिओ सोबत टाकत असतो ज्यामुळे कस्टमरला आपल्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल माहिती फक्त एका क्लिकवर मिळते. तसेच तुमची वेबसाईट तुम्ही तुमच्या सर्व सोशल मीडिया वरती शेअर करू शकता.
डेमो 1: सह्याद्री सायन्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आमच्या विविध कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व प्रवेशासाठी, discount साठी आमच्या खालील website ला नक्की visit करा.
https://autobranding.app/sahyadri-science-academy/
डेमो 2 : सोमनाथ एकतपुरे ऍग्रोटुरिझम अँड स्ट्रॉबेरीफार्ममध्ये आपले स्वागत आहे.
आमच्या 1 Day पिकनिकची पॅकेजस व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
आमच्या खालील लिंकवर क्लिक करा.. https://autobranding.app/sahyadri-iti-akluj
क्लिक करण्यायोग्य PDF विजिटिंग/बिझनेस कार्ड म्हणजे काय?
हे एक डिजिटल व्यवसाय कार्ड आहे, ज्यामध्ये क्लिक करण्यायोग्य संपर्क माहिती आणि सोशल मीडिया लिंक्स असतात.