डॉ. गोरड हॉस्पिटलची वैशिष्ट्ये:
✅ स्पेशालिटी फॉर जनरल सर्जरी, पाईल्स अँड लेझर सेंटर
✅ मुळव्याध, फिशर, भगंदर, हर्निया व अपेंडिक्स स्पेशल क्लिनिक
✅ तज्ञ व अनुभवी सर्जन डॉक्टरांची टीम
✅ आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय उपचार यांचा मिलाफ
✅ लेझर व स्टेपलर शस्त्रक्रियेची सोय
✅ अत्याधुनिक लेझर मशीन
✅ एकदम रास्त दरात उपचाराची हमी
✅ सुसज्ज व वातानुकूलित रुग्ण कक्ष
✅ इंजेक्शन व स्क्लेरोथेरपी उपचार सुविधा
✅ २४ तास आपत्कालीन सेवा
✅ प्रशिक्षित व सौजन्यशील स्टाफ.
✅ क्षारसूत्र आणि पिलोनिडल सिस्ट ट्रीटमेंट
✅ स्वच्छ, सुरक्षित व आरामदायक हॉस्पिटल परिसर
✅ ऑनलाइन अपॉइंटमेंट व फोनवर बुकिंगची सुविधा
तर मंडळी, "स्पेशालिटी फॉर जनरल सर्जरी, पाईल्स अँड लेझर सेंटर" अशी ओळख असणाऱ्या डॉक्टर एम. बी. गोरड व व्हि. एम. गोरड यांच्या डॉ. गोरड हॉस्पिटलला नक्की भेट द्या, सर्वांना नक्की सांगा.
🧷 डॉक्टर गोरड हॉस्पिटल, माळशिरस - म्हसवड रोड, श्रीनाथ विद्यालयाशेजारी, माळशिरस
संपर्क : 9767399711 / 9527065111