Views: 1422
Sahyadri ITI Akluj
9145120003 / 9850681950
सह्याद्री आयटीआय, SMP कॉलेज जवळ, 100 फुटी बायपास रोड, शिवाजीनगर, बंधन बँक पाठीमागे, माळेवाडी, अकलूज, ता.-माळशिरस, जी. सोलापूर, 413101.
sahyadriiti7@gmail.com

About Us

Business Name :

Sahyadri ITI Akluj

सह्याद्री आयटीआय मध्ये आपले स्वागत आहे, युवक व युवतींना विवीध औद्योगिक क्षेत्रातील नव नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षण देऊन. नोकरी व स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्षमतेची ओळख करून देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहोत. सह्याद्री आयटीआय मध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांचे यश सुनिश्चित करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षक व व्यापक अभ्यास साहित्य, साधने, यंत्रे व हत्यारे उपलब्ध करून व त्यांचा योग्य वापर व प्रशिक्षण देऊन वैयक्तिक लक्ष देतो. इलेक्ट्रिशन, मेकॅनिक मोटर वेहिकल, डिझेल मेकॅनिक, कॉम्प्युटर टायपिंग, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छित असल्यास सह्याद्री आयटीआय तुम्हाला योग्य वातावरण व संसाधने प्रदान करेल. आजच आपला प्रवेश घेऊन
आत्मविश्वासाने यशस्वी करिअर कडे तुमचा प्रवास सुरू करा.

Services / Products

Big डिसकाउंट ऑफर

Big डिसकाउंट ऑफर

आता कोणताही कोर्स करा फक्त 999 रुपये मध्ये
1) MS ऑफिस सोबत मराठी, इंग्रजी टायपिंग
2) फॅशन डिझाईन
3) बिउटी पार्लर
आमची वैशिष्ट्ये-
5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
1) पुणे मुंबई येथील एक्सप्रेस टीचर
२) सुसज्ज बिग लॅब
3)सीसीटीव्ही युक्त परिसर
4)प्रशस्त पार्किंग आणि बरेच काही
त्वरा करा आणि आजच आपलं ऍडमिशन कन्फर्म करा
कारण लिमिटेड सीटस आहेत

₹: कोणताही कोर्स फक्त 999 रुपये

Whatsapp Enquiry

शासकीय कॉम्पुटर टायपिंग कौर्स

शासकीय कॉम्पुटर टायपिंग कौर्स

फेब्रुवारी सत्र, 6 महिने कालावधीसाठी प्रवेश सुरू
सर्व प्रकारच्या शासकीय नोकरी, एमपीएससी गट ब आणि गट क भरतीसाठी आवश्यक असणारे कॉम्प्युटर टायपिंग कोर्स
इंग्रजी व मराठी स्पीड 30/ 40/ 50 /60 शब्द प्रति मिनिट
शासकीय नोकरीसाठी लागणारे अधिकृत शासकीय टायपिंग कोर्स करण्यासाठी आजच संपर्क करा

महिला उद्योजक बनविणे व लोनसाठी एक दिवसीय मोफत शिबीर

महिला उद्योजक बनविणे व लोनसाठी एक दिवसीय मोफत शिबीर

भारत सरकार, MSME व सह्याद्री आयटीआय, माळवाडी-अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने.
      
🔆 लेडीज प्रोजेक्ट 🔆
एक दिवसीय मोफत शिबीर
(लिमिटेड शीट पूर्व नोंदणी करा)
🟤लेडीज उद्योजक बनविणे व गव्हर्मेंट लोन कसे मिळविणे🟤
⚫ लोन मर्यादा /- एक लाख ते 50 लाख पर्यंत तेही फक्त 5% टक्के व्याजदराने
🟣वय वर्ष /- 26 ते 50 मधील लेडीज फक्त
🔵शिक्षण/- 5 वि ते ग्रॅज्युएट
🟢कागदपत्रे/- आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल व दोन फोटो, उद्योमीचे लायसन
(नसल्यास काढून दिले जाईल)
🟡वेळ/- सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वा सोबत विनामूल्य चहा व दुपारचे जेवण
🔴 कोर्स पूर्ण झाल्यास सरकारी प्रमाणपत्र

बिऊटी पार्लर आणि फॅशन डिझाईन मोफत कौर्स

बिऊटी पार्लर आणि फॅशन डिझाईन मोफत कौर्स

इन्फोसिस व सह्याद्री आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने
  
🔆मोफत कोर्सेस 🔆
🟣 ब्युटी पार्लर
🔴लेडीज टेलरिंग (शिलाई काम)
🟤कॉम्प्युटर कोर्सेस

कालावधी- 15 दिवस दररोज 1 तास प्री बेसिक

वैशिष्ट्ये-
5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
शासनमान्य प्रमाणपत्र,
सुसज लॅब व तज्ञ प्राध्यापक,
नोकरीसाठी व व्यवसायासाठी उपयुक्त, डिजिटल क्लासरूम, इतर बेसिक सुविधांनी परिपूर्ण

₹: मोफत

Whatsapp Enquiry

आयटीआय कोर्सेस

आयटीआय कोर्सेस

शासकीय, निम शासकीय, कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसायासाठी आवश्यक असलेले शासकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सह्याद्री अभ्यासिका

सह्याद्री अभ्यासिका

यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, आर्मी, पोलीस भरती, सरळ सेवा भरती साठी सुसज्ज अशी अभ्यासिका

इलेक्ट्रिशन - 2 वर्ष, 10 वि पास आवश्यक व बारावी समकक्ष

इलेक्ट्रिशन - 2 वर्ष, 10 वि पास आवश्यक व बारावी समकक्ष

आयटीआय इलेक्ट्रिशन कोर्स पूर्ण केल्या नंतर अप्रेंटशिप करता येते व शासकीय, निम शासकीय, खाजगी कंपनी मध्ये नोकरी करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.
हा कोर्स बारावी समक्ष असून डायरेक्ट (FY) तेरावी ला ऍडमिशन भेटते
आणि पुढील शिक्षणासाठी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजीनियरिंग ऍडमिशन भेटते
PWD वायरमन लायसन भेटते कोर्स पूर्ण झाल्यावर

मेकॅनिक मोटार वेहिकल-2 वर्षे, 10 वि पास आवश्यक

मेकॅनिक मोटार वेहिकल-2 वर्षे, 10 वि पास आवश्यक

आयटीआय मेकॅनिक मोटार व्हेईकल कोर्स पूर्ण केल्या नंतर अप्रेंटशिप करता येते व शासकीय, निम शासकीय, खाजगी कंपनी जसे टाटा मोटर्स, महेंद्रा, टोयाटो, बजाज, होंडा, पियाजो, इंडियन रेल्वे, एसटी महामंडळ मध्ये नोकरी करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.
हा कोर्स बारावी समक्ष असून डायरेक्ट (FY) तेरावी ला ऍडमिशन भेटते
आणि पुढील शिक्षणासाठी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजीनियरिंगला ऍडमिशन भेटते.
CNG गॅस किट फिटिंग करणे शासकीय लायसन साठी उपयुक्त
ड्रायव्हिंग स्कूल सुरु करनेसाठी आवश्यक कोर्स

डिझेल मेकॅनिक - 1 वर्ष, 10 वि पास आवश्यक

डिझेल मेकॅनिक - 1 वर्ष, 10 वि पास आवश्यक

आयटीआय डिझेल मेकॅनिक कोर्स पूर्ण केल्या नंतर अप्रेंटशिप करता येते व शासकीय, निम शासकीय, खाजगी कंपनी जसे टाटा मोटर्स, महेंद्रा, टोयाटो, बजाज, होंडा, पियाजो, इंडियन रेल्वे, एसटी महामंडळ मध्ये नोकरी करू शकतो
किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.

सलून हेअर आणि मेकअप कौर्सेस (एडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

सलून हेअर आणि मेकअप कौर्सेस (एडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

ऍडव्हान्स मेकअप (ब्युटी पार्लर) , हेअर अँड केमिकल कोर्सेस

हेअर केमिकल डिप्लोमा
- 1) हेअर सायन्स
2) 35 हेअर कट्स
3) फेस फ्रेमिंग विथ ऍडव्हान्स टेक्निक
4) टेक्सराईझींग- 15 टायप्स
5) हेअर कलर्स
6) हेअर केमिकल्स ट्रीटमेंट्स,

मेकअप डिप्लोमा
- 1) इंट्रोडक्शन ऑफ मेकअप
2) कलर थेअरी
3) डे अँड इव्हिनिंग मेकअप
4) डिफरंट टाइप्स ऑफ आय मेकअप
5) डिफरंट टाइप्स ऑफ हेअर अँड मेकअप
6) ऑल टाइप्स ऑफ ब्रिडल मेकअप

66% डिस्काउंट

Total फी 91000 - 66% off = 31000 राउंड फिगर

वेळ दररोज तीन तास
वेळ दररोज दुपारी एक ते दुपारी चार वाजेपर्यंत कोर्स कालावधी दोन महिने

कोर्सची वैशिष्ट्ये
- 5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
1) बदललेल्या काळानुसार बदललेले आधुनिक नॉलेज
2) सुसज्ज क्लासरूम
3) मुंबई पुणे येथे नामवंत कंपनीमध्ये शिकविणारे अनुभवि व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग
4) वैयक्तिक मार्गदर्शन
5) गव्हर्मेंट प्रमाणपत्र
तर आजच संपर्क करा

₹: 31000

Whatsapp Enquiry

हेअर केमिकल डिप्लोमा (ऍडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

हेअर केमिकल डिप्लोमा (ऍडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही


हेअर अँड केमिकल कोर्सेस संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

हेअर केमिकल डिप्लोमा
- 1) हेअर सायन्स
2) 35 हेअर कट्स
3) फेस फ्रेमिंग विथ ऍडव्हान्स टेक्निक
4) टेक्सराईझींग- 15 टायप्स
5) हेअर कलर्स
6) हेअर केमिकल्स ट्रीटमेंट्स

66% डिस्काउंट
Total फी 51000 - 66% off = 17000 राउंड फिगर
वेळ दररोज तीन तास
वेळ दररोज दुपारी दोन ते दुपारी चार वाजेपर्यंत कोर्स कालावधी तीन महिने

कोर्सची वैशिष्ट्ये
5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
1) बदललेल्या काळानुसार बदललेले आधुनिक नॉलेज
2) सुसज्ज क्लासरूम
3) मुंबई पुणे येथे नामवंत कंपनीमध्ये शिकविणारे अनुभवि व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग
4) वैयक्तिक मार्गदर्शन
5) गव्हर्मेंट प्रमाणपत्र

तर आजच संपर्क करा

₹: 17000

Whatsapp Enquiry

मेकअप डिप्लोमा कोर्स (ऍडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

मेकअप डिप्लोमा कोर्स (ऍडव्हान्स) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही


*ऍडव्हान्स मेकअप (संपूर्ण ब्युटी पार्लर)

मेकअप डिप्लोमा
- 1) इंट्रोडक्शन ऑफ मेकअप
2) कलर थेअरी
3) डे अँड इव्हिनिंग मेकअप
4) डिफरंट टाइप्स ऑफ आय मेकअप
5) डिफरंट टाइप्स ऑफ हेअर अँड मेकअप
6) ऑल टाइप्स ऑफ ब्रिडल मेकअप

66% डिस्काउंट
Total फी 51000 - 66% off = 17000 राउंड फिगर
वेळ दररोज दोन तास
वेळ दररोज दुपारी दोन ते दुपारी चार वाजेपर्यंत कोर्स कालावधी दोन महिने

कोर्सची वैशिष्ट्ये
- 5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
1) बदललेल्या काळानुसार बदललेले आधुनिक नॉलेज
2) सुसज्ज क्लासरूम
3) मुंबई पुणे येथे नामवंत कंपनीमध्ये शिकविणारे अनुभवि व उच्चशिक्षित शिक्षक वर्ग
4) वैयक्तिक मार्गदर्शन
5) गव्हर्मेंट प्रमाणपत्र
तर आजच संपर्क करा

₹: 17000

Whatsapp Enquiry

ऍडव्हान्स फॅशन डिझायनींग कौर्स (संपूर्ण शिलाई काम) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही

ऍडव्हान्स फॅशन डिझायनींग कौर्स (संपूर्ण शिलाई काम) संपूर्ण कौर्स परत कुठलाच कौर्स करायची गरज नाही


ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स
1) सिलेक्टेड ब्लाउज
+ 2) सिलेक्टेड वन पीस
+ 3) सिलेक्टेड पंजाबी ड्रेसेस

55% डिस्काउंट
Total फी 38000 - 55% off = 17000

कोर्सची वैशिष्ट्ये
- 5 स्टार सेंटर
महिला उद्योजक प्रशिक्षण व 5% द. सा. द. शे. नॅशनल बँक लोन*
1) अडवांस स्लीव्हज अँड नेक डिझाईन्स
2) अडवांस ब्लाऊज बॅक नेक डिझाईन्स
3) बदलत्या काळानुसार बदललेल्या आधुनिक सिलेक्टेड डिझाईन्स
4) सुसज्ज क्लास रूम उपलब्ध
5) अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक
6) मॉडर्न शिलाई मशीन
7) वैयक्तिक मार्गदर्शन
8) फॅशन डिझाइनिंग साठी लागणारे आधुनिक साहित्य
9) गव्हरमेन्ट प्रमाणपत्र
वेळ दररोज तीन तास
ॲडव्हान्स टाईम वेळ दररोज दुपारी 1 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महिलांच्या रिकाम्या वेळेत
कोर्स कालावधी तीन महिने

तर आजच आपला संपर्क करा

₹: 17000

Whatsapp Enquiry

Payment

Phone Pe Number

:
9850681950

Google Pay Number

:
9850681950

Enquiry Form





CUSTOMER FEEDBACK

Share

Scan below QR to open profile:
Share profile to any whatsapp number:
  • United States+1
  • United Kingdom+44
  • Afghanistan (‫افغانستان‬‎)+93
  • Albania (Shqipëri)+355
  • Algeria (‫الجزائر‬‎)+213
  • American Samoa+1
  • Andorra+376
  • Angola+244
  • Anguilla+1
  • Antigua and Barbuda+1
  • Argentina+54
  • Armenia (Հայաստան)+374
  • Aruba+297
  • Australia+61
  • Austria (Österreich)+43
  • Azerbaijan (Azərbaycan)+994
  • Bahamas+1
  • Bahrain (‫البحرين‬‎)+973
  • Bangladesh (বাংলাদেশ)+880
  • Barbados+1
  • Belarus (Беларусь)+375
  • Belgium (België)+32
  • Belize+501
  • Benin (Bénin)+229
  • Bermuda+1
  • Bhutan (འབྲུག)+975
  • Bolivia+591
  • Bosnia and Herzegovina (Босна и Херцеговина)+387
  • Botswana+267
  • Brazil (Brasil)+55
  • British Indian Ocean Territory+246
  • British Virgin Islands+1
  • Brunei+673
  • Bulgaria (България)+359
  • Burkina Faso+226
  • Burundi (Uburundi)+257
  • Cambodia (កម្ពុជា)+855
  • Cameroon (Cameroun)+237
  • Canada+1
  • Cape Verde (Kabu Verdi)+238
  • Caribbean Netherlands+599
  • Cayman Islands+1
  • Central African Republic (République centrafricaine)+236
  • Chad (Tchad)+235
  • Chile+56
  • China (中国)+86
  • Christmas Island+61
  • Cocos (Keeling) Islands+61
  • Colombia+57
  • Comoros (‫جزر القمر‬‎)+269
  • Congo (DRC) (Jamhuri ya Kidemokrasia ya Kongo)+243
  • Congo (Republic) (Congo-Brazzaville)+242
  • Cook Islands+682
  • Costa Rica+506
  • Côte d’Ivoire+225
  • Croatia (Hrvatska)+385
  • Cuba+53
  • Curaçao+599
  • Cyprus (Κύπρος)+357
  • Czech Republic (Česká republika)+420
  • Denmark (Danmark)+45
  • Djibouti+253
  • Dominica+1
  • Dominican Republic (República Dominicana)+1
  • Ecuador+593
  • Egypt (‫مصر‬‎)+20
  • El Salvador+503
  • Equatorial Guinea (Guinea Ecuatorial)+240
  • Eritrea+291
  • Estonia (Eesti)+372
  • Ethiopia+251
  • Falkland Islands (Islas Malvinas)+500
  • Faroe Islands (Føroyar)+298
  • Fiji+679
  • Finland (Suomi)+358
  • France+33
  • French Guiana (Guyane française)+594
  • French Polynesia (Polynésie française)+689
  • Gabon+241
  • Gambia+220
  • Georgia (საქართველო)+995
  • Germany (Deutschland)+49
  • Ghana (Gaana)+233
  • Gibraltar+350
  • Greece (Ελλάδα)+30
  • Greenland (Kalaallit Nunaat)+299
  • Grenada+1
  • Guadeloupe+590
  • Guam+1
  • Guatemala+502
  • Guernsey+44
  • Guinea (Guinée)+224
  • Guinea-Bissau (Guiné Bissau)+245
  • Guyana+592
  • Haiti+509
  • Honduras+504
  • Hong Kong (香港)+852
  • Hungary (Magyarország)+36
  • Iceland (Ísland)+354
  • India (भारत)+91
  • Indonesia+62
  • Iran (‫ایران‬‎)+98
  • Iraq (‫العراق‬‎)+964
  • Ireland+353
  • Isle of Man+44
  • Israel (‫ישראל‬‎)+972
  • Italy (Italia)+39
  • Jamaica+1
  • Japan (日本)+81
  • Jersey+44
  • Jordan (‫الأردن‬‎)+962
  • Kazakhstan (Казахстан)+7
  • Kenya+254
  • Kiribati+686
  • Kosovo+383
  • Kuwait (‫الكويت‬‎)+965
  • Kyrgyzstan (Кыргызстан)+996
  • Laos (ລາວ)+856
  • Latvia (Latvija)+371
  • Lebanon (‫لبنان‬‎)+961
  • Lesotho+266
  • Liberia+231
  • Libya (‫ليبيا‬‎)+218
  • Liechtenstein+423
  • Lithuania (Lietuva)+370
  • Luxembourg+352
  • Macau (澳門)+853
  • Macedonia (FYROM) (Македонија)+389
  • Madagascar (Madagasikara)+261
  • Malawi+265
  • Malaysia+60
  • Maldives+960
  • Mali+223
  • Malta+356
  • Marshall Islands+692
  • Martinique+596
  • Mauritania (‫موريتانيا‬‎)+222
  • Mauritius (Moris)+230
  • Mayotte+262
  • Mexico (México)+52
  • Micronesia+691
  • Moldova (Republica Moldova)+373
  • Monaco+377
  • Mongolia (Монгол)+976
  • Montenegro (Crna Gora)+382
  • Montserrat+1
  • Morocco (‫المغرب‬‎)+212
  • Mozambique (Moçambique)+258
  • Myanmar (Burma) (မြန်မာ)+95
  • Namibia (Namibië)+264
  • Nauru+674
  • Nepal (नेपाल)+977
  • Netherlands (Nederland)+31
  • New Caledonia (Nouvelle-Calédonie)+687
  • New Zealand+64
  • Nicaragua+505
  • Niger (Nijar)+227
  • Nigeria+234
  • Niue+683
  • Norfolk Island+672
  • North Korea (조선 민주주의 인민 공화국)+850
  • Northern Mariana Islands+1
  • Norway (Norge)+47
  • Oman (‫عُمان‬‎)+968
  • Pakistan (‫پاکستان‬‎)+92
  • Palau+680
  • Palestine (‫فلسطين‬‎)+970
  • Panama (Panamá)+507
  • Papua New Guinea+675
  • Paraguay+595
  • Peru (Perú)+51
  • Philippines+63
  • Poland (Polska)+48
  • Portugal+351
  • Puerto Rico+1
  • Qatar (‫قطر‬‎)+974
  • Réunion (La Réunion)+262
  • Romania (România)+40
  • Russia (Россия)+7
  • Rwanda+250
  • Saint Barthélemy+590
  • Saint Helena+290
  • Saint Kitts and Nevis+1
  • Saint Lucia+1
  • Saint Martin (Saint-Martin (partie française))+590
  • Saint Pierre and Miquelon (Saint-Pierre-et-Miquelon)+508
  • Saint Vincent and the Grenadines+1
  • Samoa+685
  • San Marino+378
  • São Tomé and Príncipe (São Tomé e Príncipe)+239
  • Saudi Arabia (‫المملكة العربية السعودية‬‎)+966
  • Senegal (Sénégal)+221
  • Serbia (Србија)+381
  • Seychelles+248
  • Sierra Leone+232
  • Singapore+65
  • Sint Maarten+1
  • Slovakia (Slovensko)+421
  • Slovenia (Slovenija)+386
  • Solomon Islands+677
  • Somalia (Soomaaliya)+252
  • South Africa+27
  • South Korea (대한민국)+82
  • South Sudan (‫جنوب السودان‬‎)+211
  • Spain (España)+34
  • Sri Lanka (ශ්‍රී ලංකාව)+94
  • Sudan (‫السودان‬‎)+249
  • Suriname+597
  • Svalbard and Jan Mayen+47
  • Swaziland+268
  • Sweden (Sverige)+46
  • Switzerland (Schweiz)+41
  • Syria (‫سوريا‬‎)+963
  • Taiwan (台灣)+886
  • Tajikistan+992
  • Tanzania+255
  • Thailand (ไทย)+66
  • Timor-Leste+670
  • Togo+228
  • Tokelau+690
  • Tonga+676
  • Trinidad and Tobago+1
  • Tunisia (‫تونس‬‎)+216
  • Turkey (Türkiye)+90
  • Turkmenistan+993
  • Turks and Caicos Islands+1
  • Tuvalu+688
  • U.S. Virgin Islands+1
  • Uganda+256
  • Ukraine (Україна)+380
  • United Arab Emirates (‫الإمارات العربية المتحدة‬‎)+971
  • United Kingdom+44
  • United States+1
  • Uruguay+598
  • Uzbekistan (Oʻzbekiston)+998
  • Vanuatu+678
  • Vatican City (Città del Vaticano)+39
  • Venezuela+58
  • Vietnam (Việt Nam)+84
  • Wallis and Futuna (Wallis-et-Futuna)+681
  • Western Sahara (‫الصحراء الغربية‬‎)+212
  • Yemen (‫اليمن‬‎)+967
  • Zambia+260
  • Zimbabwe+263
  • Åland Islands+358
Share