Business Name : | Somnath Ekatpure Agrotourism | ||
या वर्षी आपल्या फार्म मध्ये खूप नाविन्यपूर्ण बदल केले आहेत.लहान मुले तरुण तरुणी जेष्टनागरिक आशा सर्वांसाठी आपल्या प्रियजनांबरोबर एक पूर्ण दिवस एन्जॉय करता येईल अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. सकाळी चहा नाष्टापासून दुपारी जेवण आणि सायंकाळी हुरड्यापर्यंत सर्व काही पॅकेज मध्ये समाविष्ट आहे.. मनोरंजनासाठी मुलांना, ✅ झोके ✅ घसरगुंडी ✅ सिसॉ ✅ कराओके म्युझिक ✅ बॅट मिंटन ✅ बॅटबॉल ✅ कॅरम ✅ आर्चरी ✅ डट गेम ✅ ट्रॅक्टर राईड किंवा ✅ बैलगाडी राईड ✅ स्विमिंगपूल ✅ रेन डान्स ✅ बोटींग ✅ शिवार फेरी वरील सर्व गोष्टी पॅकेज मध्ये असतील. ✅ उंट सवारी ✅ घोडसवारी उपलब्धतेनुसार. (एक दोन दिवस अगोदर बुकिंग करणे आवश्यक)
1 Day full picnic.. 800per head for adult. 400 per head for children..
Rs: pre-school - 250/ 1st to 5th - 350/ 6th to 10th - 400
adult 800/-person 6 to 10 yrs. children 500/- 3 to 5 yrs.children 250/-
Rs: 800/person
Phone Pe Number: | 8208326050 | ||
Google Pay Number: | 8208326050 |