Business Name : | Somnath Ekatpure Agrotourism | ||
या वर्षी आपल्या फार्म मध्ये खूप नाविन्यपूर्ण बदल केले आहेत.लहान मुले तरुण तरुणी जेष्टनागरिक आशा सर्वांसाठी आपल्या प्रियजनांबरोबर एक पूर्ण दिवस एन्जॉय करता येईल अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. सकाळी चहा नाष्टापासून दुपारी जेवण आणि सायंकाळी पार्ट चहा किंवा थंड सर्व काही पॅकेज मध्ये समाविष्ट आहे.. मनोरंजनासाठी मुलांना, ✅ झोके ✅ घसरगुंडी ✅ सिसॉ ✅ कराओके म्युझिक ✅ वॉटर पार्क स्लाईड ✅ बॅटबॉल ✅ कॅरम ✅ आर्चरी ✅ डट गेम ✅ ट्रॅक्टर राईड किंवा ✅ बैलगाडी राईड ✅ स्विमिंगपूल ✅ रेन डान्स ✅ बोटींग ✅ शिवार फेरी वरील सर्व गोष्टी पॅकेज मध्ये असतील. ✅ उंट सवारी ✅ घोडसवारी उपलब्धतेनुसार.
1 Day full picnic.. 800per head for adult. 400 per head for children..
₹: pre-school - 250/ 1st to 5th - 350/ 6th to 10th - 400
🌞 कडक उन्हामुळे हैराण झालात का? आता tension नको… 😎 💦 थंडगार मजा, मस्त धमाल आणि full-on enjoyment मिळणार एकाच ठिकाणी 👇 🏖️ सोमनाथ एकतपुरे ऍग्रोटुरिझम अँड स्ट्रॉबेरी फार्म – तुमचं Summer Destination! ✨ काय मिळणार? 🍽️ Unlimited मिसळपाव 🏊 स्विमिंग पूल 🚤 बोटिंग 🎢 वॉटर राईड 🌧️ रेन डान्स 🧗 झोके 🎠 घसरगुंडी 🎮 सीसॉ 👶 चिल्ड्रेन प्ले एरिया 💰 💥 Summer Offers 🟢 मजा मस्ती 👉 फुल्ल डे Fun +अनलिमिटेड मिसळपाव 🔴 Package – ₹550/- फक्त 10 वर्षाखालील मुले 350/-फक्त 👉 स्विमिंग + वॉटर राईड + रेन डान्स 📍 लोकेशन 📌 अकलूज –म्हाळुंग रोड बाबरीपूल जवळ ता. माळशिरस , जि. सोलापूर 📞 Call Now 📲 8208326050 8767548543 . . #WaterParkFun #SummerVibes #Indapur #FamilyFun #RainDance #WeekendPlan #CoolSummer #WaterFun
₹: adalt-550/- below 10 yrs child 350/-
Phone Pe Number: | 8208326050 | ||
Google Pay Number: | 8208326050 |